महाराष्ट्र-प्रशासकीय व राजकीय
महाराष्ट्र
स्थापना-१ मे १९६०
स्थान- अक्षांश=१५ ४४' उत्तर अक्षवृत्त ते २२ ६' उत्तर अक्षवृत्त
रेखांश=७२ ३६' पूर्व रेखावृत्त ते ८० ४०' पूर्व
photo courtesy-www.mapsofindia.com |
जिल्हे-३६ (३६ वा-पालघर,ऑगस्ट २०१४ ठाणे पासून विलग)
प्रशासकीय विभाग-६
लांबी,रुंदी,क्षेत्रफळ-पूर्व पश्चिम लांबी=८०० किमी.
-उत्तर दक्षिण लांबी=७२० किमी.
-क्षेत्रफळ=३,०७,७१३ किमी.(भारतात ३ रा:::
१-राजस्थान,,२-मध्यप्रदेश)
**महाराष्ट्र ने भारताचा ९.३६ % भाग व्यापला आहे.
शेजारील राज्ये-
राज्याशेजारील जिल्हे
गुजरात शेजारील जिल्हे-पालघर,नाशिक,धुळे,नंदुरबार
मध्यप्रदेश शेजारील जिल्हे-नंदुरबार,जळगाव,बुलढाणा,अकोला,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया
छत्तीसगड शेजारील जिल्हे-गोंदिया,गडचिरोली
तेलंगणा शेजारील जिल्हे-गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड
कर्नाटक शेजारील जिल्हे-लातूर,उस्मानाबाद,सोलापूर,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग
गोवा शेजारील जिल्हा-सिंधुदुर्ग
दोन राज्याशेजारील जिल्हा-
१)नंदुरबार-गुजरात व मध्यप्रदेश शेजारी
२)धुळे-गुजरात व मध्यप्रदेश शेजारी
३)गोंदिया-मध्यप्रदेश व छत्तीसगड शेजारी
४)गडचिरोली-छत्तीसगड व तेलंगणा शेजारी
५)सिंधुदुर्ग-गोवा व कर्नाटक शेजारी
जिल्ह्यांचे विभाजन-
***१ मे १९६० ला २६ जिल्हे अस्तित्वात होते.
टीप:मित्रांनो,अशाप्रकारची अजून माहिती हवी असल्यास किंवा सूचना असल्यास कॉमेंट करून कळवा.या ब्लोग ला subscribe करा व अजून उपयुक्त माहिती मिळवत राहा.
nice
ReplyDelete