महाराष्ट्र-प्रशासकीय व राजकीय
महाराष्ट्र स्थापना - १ मे १९६० स्थान - अक्षांश = १५ ४४' उत्तर अक्षवृत्त ते २२ ६' उत्तर अक्षवृत्त रेखांश=७२ ३६' पूर्व रेखावृत्त ते ८० ४०' पूर्व photo courtesy- www.mapsofindia.com जिल्हे - ३६ (३६ वा-पालघर,ऑगस्ट २०१४ ठाणे पासून विलग) प्रशासकीय विभाग - ६ लांबी,रुंदी,क्षेत्रफळ -पूर्व पश्चिम लांबी=८०० किमी. -उत्तर दक्षिण लांबी=७२० किमी. -क्षेत्रफळ=३,०७,७१३ किमी.(भारतात ३ रा::: १-राजस्थान,,२-मध्यप्रदेश) ** महाराष्ट्र ने भारताचा ९.३६ % भाग व्यापला आहे. शेजारील राज्ये - राज्याशेजारील जिल्हे गुजरात शेजारील जिल्हे -पालघर,नाशिक,धुळे,नंदुरबार मध्यप्रदेश शेजारील जिल्हे -नंदुरबार,जळगाव,बुलढाणा,अकोला,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया छत्तीसगड शेजारील जिल्हे -गोंदिया,गडचिरोली तेलंगणा शेजारील जिल्हे -गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड कर्नाटक शेजारील जिल्हे -लातू